Sandip Kale
Sandip Kale
Reporter Writer Publisher
Sandip Kale

Hello I'm Sandip Kale

I'm working as Reporter Writer Publisher
 • About Me

  Sandip Kale

  Indian, Maharashtra

  माझ्याविषयी मराठीतली माहिती

  .............................................

  नांदेड जिह्यात पाटणूर नावाचे गाव. निजामाच्या काळात पाटणूरला अपंरपारच्या माळात झालेला पाटणूरचा 'जंगल सत्याग्रह' मराठवाड्याच्या इतिहासात सोनेरी अक्षरांमध्ये लिहिला गेला आहे. संदीप काळे याच पाटणूरचे. बी.ए.पर्यंतचे शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेतल्यावर संदीप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए.एम.सी.जे. अर्थात पत्रकारितेची पदवी संपादन केली. त्यानंतर 'लोकमत' 'सांजवार्ता', 'प्रहार, 'आयबीएन लोकमत', 'उद्याचा मराठवाडा' अशा वेगवेगळ्या दैनिकांत, न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे. एकीकडे वेगवेगळे वर्तमानपत्र समूह, 'नेटवर्क 18'सारख्या भारतात अव्वल असणाऱया प्रसिद्ध ग्रूपमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आपले शिक्षण थांबविले नाही. ते आजही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'शेतकऱयांच्या आत्महत्या आणि माध्यमांची भूमिका' या विषयावर पीएच.डी. करीत आहेत.

  पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना संदीप काळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, चौथा स्तंभ पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सत्यशोधक पत्रकारिता पुरस्कार, शांताबाई जोशी पत्रकारिता पुरस्कार, शिवजन्मोत्सव पत्रकार पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकाररत्न गौरव पुरस्कार, दोन वेळा महाराष्ट्र पत्रकारभूषण गौरव पुरस्कार, महाराष्ट्र दीप पुरस्कार, कै. बाबा दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार, शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

  नांदेड येथील विवेकानंद महाविद्यालयात पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख म्हणून संदीप काळे हे गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन पातळीवरील राष्ट्रीय सेवा योजना, छात्रभारती, राष्ट्रसेवा दल, सर्वोदय, बाबा आमटेंशी संबंधित असलेली चळवळ, अंनिस अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळींतून प्रत्यक्ष काम केल्यामुळे संदीपच्या लेखणीवर सेवाभावी विचारांची छाप निश्चितच पडली आहे. संदीप काळे नांदेड येथील दै. उद्याचा मराठवाडा या दैनिकात निवासी संपादक म्हणून कार्यरत होते.आता ते सकाळ मिडियाग्रुप मध्ये सहयोगी संपादक म्हणून कार्यरत आहेत

  ...........................................

  image
  Why You Hire Me?

  I'm The Best Front End Expert in the marketplace

  What My Freedom Client Say

  Download Biodata (PDF)

  Resume

  My Professional Resume

  Portfolio

  Project15
  sandip1

  sandip1

  Sandip Kale

  sandip pic

  sandip pic

  Sandip Kale

  sandip kale pic

  sandip kale pic

  Sandip Kale

  Aai

  Aai

  Books

  Reporter

  Reporter

  Sandip Kale

  Blog

  We share our news and blog

  295
  रडणारी शाळा ...

  रडणारी शाळा ...

  Feb 28, 2020 In News Paper Articles

  सप्तरंग

  283
  दोन दुर्ग ...

  दोन दुर्ग ...

  Feb 28, 2020 In News Paper Articles

  सप्तरंग

  295
  'पोट' राज ...

  'पोट' राज ...

  Feb 28, 2020 In News Paper Articles

  सप्तरंग

  219
  Aai

  Aai

  Feb 28, 2020 In Books

  मु.पो.आई

  Contact

  Need Some Help?

  Contact Information Find me here